Skip to content
+91 7977814193wisdomsystemsindia@gmail.com
VHMS
Wisdom Systems
  • Home
  • Services
    • Web Development
    • Web Development Features
    • Digital Marketing
  • IT Training
    • ICSE Grade IX & X
    • Beginners’ Courses
    • Office Administration
    • Courses
    • Languages of 2025
  • Enquiry
    • Web Dev. Enquiry
    • ICSE Computer Applications Registration
  • About Us
    • Privacy Policy
    • Business Card
    • Demo Pages
  • Contact Us
  • Blogs
    • Manjusha’s Bhojan

फेक फेसबुक अकाऊंट कसे ओळखावे

  • Home
  • Uncategorized
  • फेक फेसबुक अकाऊंट कसे ओळखावे
11 Sep 2025
WisdomUncategorizedFake facebook account, Trap of facebook account

फेकअकाऊंटचाट्रॅपअसा_असतो.

निलेश काळे यांच्या कडून जाणून घ्या

गेली काही दिवसापासून माझ्या प्रोफाईल फोटोचा वापर करून, काहीजण माझ्याच फ्रेंड लिस्ट मधील लोकांना रिक्वेस्ट पाठवत आहेत.

माझा प्रोफाईल फोटो वापरल्यामुळे विश्वास बसून,काही लोक त्या रिक्वेस्ट घेतात सुद्धा.तिथून पुढे काय होऊ शकतं ते सांगतोय .

? फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यानंतर ती एक्सेप्ट केल्या केल्या,समोरचा व्यक्ती मेसेंजर वर माझा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ! अशी रिक्वेस्ट पाठवतो .
? तिथे जर आपण ती रिक्वेस्ट एक्सेप्ट करून तो ग्रुप जॉईन केला तर तो स्कॅम तिथून पुढे सुरू होतो .
? पण जर आपण त्या लोकांना तू फेक आहेस वगैरे अशी चर्चा करायला लागलो तर ते धमक्या द्यायला लागतात .
? कधी कधी बंदुकीचे फोटो पाठवतात – शिव्या द्यायला लागतात -मी तुम्हाला शोधू शकतो असं इंग्रजी मध्ये लिहितात आणि तिथून पुढे कदाचित फेसबुक वरच कॉल देखील करतात . ( हे माझ्याबरोबर झालेला आहे म्हणून मी स्पष्ट लिहितोय )
? जर समजा तुम्ही त्यांचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला ? तर तुमचा व्हाट्सअप नंबर त्यांना मिळतो,आणि तिथून पुढे ते तुम्हाला व्हाट्सअप नंबर वर त्रास देऊ शकतात म्हणून तो ग्रुप जॉईन करायचा नाही .
त्यांनी दिलेल्या कुठलाही लिंक वर क्लिक करायचं नाही .
केलं गेलं असेल तरी पेमेंट बद्दल काही विनंती असेल तर ती मान्य करायचची नाही .
? तुम्ही त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यामुळे तुमच्या मित्र यादीतील लोकांचा संपर्क त्यांना मिळतो .ते त्यांना देखील त्रास देऊ शकतात .

? हा उद्योग शक्यतो नायजेरिया या आफ्रिकन देशातून होत असतो.त्यामुळे आपण इथून काही रिपोर्ट वगैरे करून फक्त त्यांचं अकाउंट मेटामार्फत बंद पडू शकतो.तक्रारीने फारसं काय होत नाही.

? या अशा प्रकारच्या स्कॅम पासून वाचण्याचे खात्रीशीर उपाय .

? ज्याच्या नावाने हे अकाउंट निघालं आहे त्याच्याशी पहिल्यांदा खात्री करणे .
? हे लोक शक्यतो इंग्रजीत बोलतात म्हणून आपण मराठीतच बोलणे . ( आपली मातृभाषा आपल्याला संरक्षण करू शकते )
?संबंधित व्यक्तीशी संपर्क झाला आणि त्याने हे अकाउंट फेक आहे असं म्हणाल्यास ते अकाउंट रिपोर्ट करणे .
? चुकूनही ती रिक्वेस्ट एक्सेप्ट केली असेल तर ? पटकन त्याला अनफ्रेंड करणे आणि रिपोर्ट करणे !
? या गोष्टी तुम्ही केल्या की तुम्ही सेफ राहू शकता .

सध्या माझ्याबरोबर हे घडत असल्यामुळे हे मी सांगतोय .

सावध रहा सतर्क रहा!

Nilesh Kale

FakeAccounts

Share this:

  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
  • Print (Opens in new window) Print

Like this:

Like Loading…

Related


Discover more from Wisdom Systems

Subscribe to get the latest posts sent to your email.

Post navigation

एकदा लावली की स्वतः कायम वाढणारी झाडे
सापांना आवडत नसलेले ५ तीव्र वास

Visit our Facebook Page

Visit our Facebook Page

Computer Courses

  • Why Digital Marketing is Important?
  • एआय वापरा किंवा बाहेर पडा

Categories

  • Artificial Intelligence
  • Computer Courses
  • Govt. Documents
  • Marathi Blogs
  • Technology
  • Uncategorized
  • आरोग्य Health
  • आहार Diet
  • ग्रामीण जीवन
  • मराठी साहित्य

From the Archives

  • July 2026
  • March 2026
  • January 2026
  • September 2025
  • August 2025
  • July 2025

Copyrights Hemant 2025

  • Artificial Intelligence (6)
  • Computer Courses (2)
  • Govt. Documents (1)
  • Marathi Blogs (3)
  • Technology (4)
  • Uncategorized (2)
  • आरोग्य Health (10)
  • आहार Diet (10)
  • ग्रामीण जीवन (3)
  • मराठी साहित्य (2)

© All right reserved 2025 Wisdom Systems

Education Base by Acme Themes
%d