फेकअकाऊंटचाट्रॅपअसा_असतो. निलेश काळे यांच्या कडून जाणून घ्या गेली काही दिवसापासून माझ्या प्रोफाईल फोटोचा वापर करून, काहीजण माझ्याच फ्रेंड लिस्ट मधील लोकांना रिक्वेस्ट पाठवत आहेत. माझा प्रोफाईल फोटो वापरल्यामुळे विश्वास बसून,काही लोक त्या रिक्वेस्ट घेतात सुद्धा.तिथून पुढे काय होऊ शकतं ते सांगतोय . 📌 फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यानंतर ती एक्सेप्ट केल्या केल्या,समोरचा व्यक्ती मेसेंजर वर माझा…
Read More