सापांशी सामना करणे हे खरोखरच एक आव्हान असू शकते, विशेषतः जर तुम्ही अशा भागात राहत असाल जिथे ते जास्त प्रमाणात आढळतात. या सरपटणाऱ्या प्राण्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बरेच लोक भौतिक अडथळ्यांवर किंवा तज्ञांच्या मदतीवर अवलंबून असतात, परंतु त्यांना दूर करण्याचे नैसर्गिक मार्ग देखील आहेत. साप काही विशिष्ट वासांना संवेदनशील असतात, ज्यामुळे ते अस्वस्थ होऊ शकतात किंवा…
Read Moreगुरामागचे दिवस एव्हाना दिवाळीची सुट्टी पडलेली असायची. बहुतेक मी असेल पाचवीला.पंचाहतरचा काळ असेल तो. रानातून स्वाती नक्षत्रातीची एखादी पाहाळी आपगी येऊन जायची. गुरं झुरीला लावली की भुरीवर अन् जुंबाडावर नादवायची. अन दिवाळीचा अभ्यास करता करता मी गुरांचं रानात, माळावर पडलेलं वाळुन गेलेलं शेण मग मी गोळा करून त्याचं ढीग लावून ठेवत असे. महिनाभर बरंच शेण…
Read Moreआणि मी शाळेत जावू लागलो मी असेल तेव्हा सहा वर्षांचा.बहुतेक ते ७० साल असावं. नुकत्याच रोहिणी शिवारात झिम्मा खेळून गेल्या होत्या. त्या मातीतून दरवळणा-या त्या सुगंधानं सारं माळरान आनंदून गेलं होतं. सावळ्या गाईला अन् तिच्याही पहिलारू कालवडीनं चैतीपुनवला दोघी मायलेकींनी दोन वासरांना जन्म दिला होता. मी सकाळीच गुरं गोठ्यातून आखरावर बांधली अन् त्या देखण्या वासरांसंगे…
Read More