एआय – काय करून बसलो आपण? ज्या माणसाने एआय बूमची सुरुवात केली होती, तो आता त्याच्या क्षमतेने घाबरून स्वतःला निरुपयोगी समजतो. ‘काय करून बसलो आपण?’ जीपीटी-५ च्या आगामी लाँचसह ओपनएआय पुन्हा एकदा जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) च्या जगात एका मोठ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. थियो वॉनच्या दिस पास्ट वीकेंड पॉडकास्टमध्ये बोलताना, ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी…
Read More