दोन आठवडे रोज अंडी खाल्ल्यास काय होते?

दोन आठवडे रोज अंडी खाल्ल्यास काय होते? हार्वर्ड-प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट काय म्हणतात ? अंड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांना घाबरले जात असले तरी, प्रत्यक्षात ते प्रथिने, आरोग्यदायी चरबी, कोलीन, सेलेनियम, फोलेट आणि लोह यांसारखी खनिजे, तसेच बायोटिन आणि जीवनसत्त्वे बी१२, ए, डी, ई, आणि के यांचा समृद्ध स्रोत आहेत. त्यामध्ये ल्युटीन आणि झियाझॅन्थिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स देखील…

Read More